
प्रादेशिक सक्षमीकरण
आपला महाराष्ट्र, आपली डिजिटल प्रगती!
महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी, महिला उद्योजक आणि तरुणाला आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचे बळ देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे हाच आमचा प्रामाणिक संकल्प आहे.
एआय (AI) आधारित वेबसाइट डिझायनिंगचा ऑनलाइन कोर्स. एकूण ५ लाइव्ह लेक्चर्स; प्रत्येक लेक्चर १ तासाचे असेल. शुल्क - 100 रुपये.
प्रति व्याख्यान २० रुपये
अभ्यासाची पद्धत
कौशल्य आत्मसात करण्याचे ३ टप्पे
01
02
03
मातृभाषेत सोपे मार्गदर्शन
प्रत्यक्ष प्रोजेक्ट्सवर काम
करिअर आणि व्यवसाय प्रगती
डिजिटल युगात पुढे जाण्यासाठी पहिली पायरी उचला. कोर्सच्या अधिक माहितीसाठी आणि प्रवेश प्रक्रियेसाठी आमच्याशी संवाद साधा.


वेदांत निंबरे


रश्मी कांबळे


